Breaking News

वारदोली येथे आरएमसी प्लांटचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील वारदोली येथे पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या सुनीता पाटील कंस्ट्रशन कंपनीचा आरएमसी प्लांट सुरू झाला आहे. या प्लांटचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) करण्यात आले.या वेळी पनवेल महापालकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पळस्पे विभागीयत अध्यक्ष अनेश ढवळे, वारदोलीच्या सरपंच शिल्पा पवार, सदस्य दिनेश वाघमारे, अरुण पाटील, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश म्हात्रे, माजी सरपंच संजय गायकर, पंढरीनाथ पाटील, योगेश लहाने, सुवर्णा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, धणाजी पाटील, पिंट्या पाटील, वसंत हातमोडे, नामदेव भूतांबरा, रामदास रोकडे, गोपाळ पाटील, सुनील पाटील, हरीभाई मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply