Breaking News

बोकडविरा, फुंडे शाळेत शैक्षणिक साहित्यवाटप

उरण ः वार्ताहर

भाजपप्रणित नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष व विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित रायगड जिल्हा परिषद शाळा बोकडविरा व फुंडे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तरे वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निर्गुण कवळे, महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव आर. के. दिवाकर, उरण तालुका भाजप सरचिटणीस सुनील पाटील, खारघर भाजप महिला सरचिटणीस बिना गोगरी, महामंत्री शाश्वत फाऊंडेशन अंजू आर्या, बोकडविरा गाव सरपंच मानसी पाटील, उपसरपंच शीतल पाटील, फुंडे गावचे सरपंच जयवंती म्हात्रे, बोकडविरा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, नितीन म्हात्रे, रूपेश पाटील, राकेश पाटील, संदीप पाटील, क्रांतिवीर म्हात्रे, केतन पाटील, करण पाटील, रूपेश म्हात्रे, विनय पाटील, चेतन ठाकूर, राज पाटील, राजेश पाटील, कुणाल घरत, संतोष पाटील, स्वप्नेश पाटील, अजित घाडगे, स्वप्निल साळुंखे, विश्वजित घरत, राहुल पाटील, सँडी ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply