Breaking News

खालापुरात कार डबक्यात कोसळली

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 20) एक इंडिका कार बाजूला असणार्‍या पाण्याच्या डबक्यात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. ही कार 20 मीटर रस्ता सोडून बाजूला असणार्‍या डबक्यात पडली.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply