Breaking News

जेएनपीटी फुटबॉल क्लब ठरला भावी आमदार चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर

येथील मुनस्टार फुटबॉल क्लब आयोजित भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जेएनपीटी फुटबॉल क्लबने पटकाविले आहे. आरडीएफसी जसखार संघ उपविजेता ठरला.

उरणच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ही स्पर्धा रंगली. बेस्ट प्लेअर स्वप्नील म्हात्रे, बेस्ट स्ट्रायकर बापू, बेस्ट डिफेंडर आनंद आणि बेस्ट गोलकीपर म्हणून मुन्ना यांची निवड करण्यात आली. बक्षीस वितरण

भाजप कार्यकर्ते जसिम गॅस, हुसेन पठाण, सरजिल कादरी, अब्दुल शिलोत्री, विशाल पाटेकर आदींच्या हस्ते झाले. विजेत्यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply