पनवेल ः भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रविण खंडागळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पोयंजे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनिल माळी, युवा मोर्चा अध्यक्ष रोशन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास चोरघे, पंचायत समिती सरचिटणीस संतोष तारेकर, युवा मोर्चा सरचिटणीस रविंद्र गायकवाड, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा नेते अजय खंडागळे आदी उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …