Breaking News

खांदा कॉलनी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या रौप्य महोत्सव समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply