Breaking News

पनवेल येथील भाजप कार्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी

पनवेल, कामोठे ः देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष जयंत यांनी अभिवादन केले. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, महेंद्र गोजे, दीपक दुर्गे, अशोक आंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply