Breaking News

कळंबोली अंगणवाडी क्र. 175 येथे वह्यावाटप कार्यक्रम

कळंबोली : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या उपस्थितीत अंगणवाडी क्र. 175 येथे वह्यावाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी नगरसेविका प्रमिला पाटील, महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रियंका पवार, सरचिटणीस दुर्गा सहानी, उपाध्यक्ष कविता गुजर, युवा महिला अध्यक्ष मयुरी पेरवी, लैला शेख, सेविका स्मिता ठाकूर, वंदना नलवडे आदी उपस्थिती होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply