Breaking News

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील भाजपत

कर्जत : बातमीदार

काँगे्रसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांनी नुकताच पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप नेते माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे  जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, हृषीकेश जोशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply