Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जेएनपीटी महामार्गलगत कुंडेवहाळ येथे उभारण्यात येणार्‍या पनवेल तालुका दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.       

या वेळी रायगड जिल्हा दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुका अध्यक्ष सुनील भोईर, जिल्हा सदस्य दिलीप घरत, तालुका उपाध्यक्ष मनोज आंग्रे, खजिनदार ऋषी ठाकूर, किसन वास्कर, मयूर ठाकूर, दयानंद धुरी, एकनाथ म्हात्रे, एस. के. म्हात्रे, श्री. चिंतामणी, किशोर म्हात्रे, जियोद्दीन पटेल आदी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply