Breaking News

वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश

कामोठे : रामप्रहर वृत्त

येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने क्वालालंपूर (मलेशिया) येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्‍या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply