Breaking News

उलवे नोड ः भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा संघटनेच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदाचे सुधीर तुळशीराम ठाकूर, तर किशोर रामदास पाटील यांना उलवे नोड अध्यक्षपदाचे नियुक्तिपत्र देताना लोकनेते रामशेठ ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी. या वेळी उलवे नोड 2 अध्यक्ष विजय घरत,उलवे नोड 2चे उपाध्यक्ष अनंता ठाकूर, बाबूराव कांबळे, गजानन घरत, काशिनाथ पाटील, सुनील पाटील, आशिष घरत, पी. के. ठाकूर, कैलास घरत व आदी.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply