Breaking News

जावळीतील ग्रामस्थ भाजपत

पेण ः प्रतिनिधी

माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पूर्व भागातील वरसई विभागातील जावळी येथील ग्रामस्थांनी रविवारी (दि. 22) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश पाटील, सीताराम पाटील, लहू आंबे्र, रोहिदास जाधव, सुरेश बने, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. जावळी करंजाळवाडी येथून सुधाकर दामू पवार, रामदास दामू पवार, विजय गोविंद पवार, चंद्रकांत दत्तू वाघमारे, दत्तू लहाण्या वाघमारे, लक्ष्मण नवश्या वाघमारे, कमळा किसन पवार, लक्ष्मण किसन पवार, प्रवीण भाऊ पवार, सुभा रामदास पवार, नितीन हरिभाऊ मोरे, मंगेश दामा लेंडे, पोशा दामा लेंडे, संजय हरिभाऊ भोजने आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply