Breaking News

अजिवली आरोग्य केंद्रात कॅन्सरविषयक मार्गदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबद्दल बीके डॉ. शुभदा नील यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिवली, पनवेल येथे मार्गदर्शन झाले.सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियानांतर्गत, पनवेल नवी मुंबई येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व कॅन्सर तज्ज्ञ, वेलनेस ऑफ वूमन-एक पाऊल कॅन्सर मुक्तीकडे या अंतर्गत हे मार्गदर्शन झाले.

Check Also

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल …

Leave a Reply