Breaking News

महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी कुसुम म्हात्रे यांचा अर्ज दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांचा सभापतिपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी नगरसचिव विलासराव खापर्डे  यांच्याकडे दाखल केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक जगदिश गायकवाड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, अरुणा भगत, अनिता पाटील, सुशीला घरत उपस्थित होते.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply