पनवेल : माजी नगरसेविका जैनब शेख, सिद्धीकी कुंजानी व सहकारी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत काढलेले छायाचित्र.
युवा कार्यकर्त्यांनी केले मतदान
पनवेल : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आनंद व्यक्त करताना दत्ता खुराडे, अमित जाधव, धनाजी ठाकूर, संजय कोळी, राजेश सक्ते आदी युवा कार्यकर्ते.
नायिका गौरी नलावडे हिने बजावला मतदानाचा हक्क
खांदा कॉलनी ः स्वप्नांच्या पलिकडले या टीव्ही मालिकेतील वैदही, मराठी सिनेमा फ्रेंड्समधील स्वप्नील जोशीची नायिका गौरी नलावडे हिने आपला मतदानाचा हक्क बजावला.