Breaking News

पनवेल : विधानसभा निवडणुकीतील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र ट्रस्ट नवीन पनवेलच्या वतीने बुधवारी अभिनंदन करण्यात आले. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष राजेश घोडके, खजिनदार ई. एस. पवार, सदस्या रेखा भोसले, माधुरी कांबळे, डी. एस. झाल्टे, किशोर खिल्लारे, एम. बी. कुरणे, मंगला पवार आदी उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply