Breaking News

पनवेल : योगेश्वर कृपा हौ. सो. चिंतामणी हॉलसमोर रावजी चहाच्या अ‍ॅड. शुभांगी झेमसे आणि मनोज पाटील यांच्या शॉपचे उद्घाटन पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. पवार, अ‍ॅड. प्रल्हाद खोपकर, अ‍ॅड. डी. बी. पाटील, अ‍ॅड. प्रशांत भुजबळ, अ‍ॅड. संदीप बाटवल आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply