Breaking News

पनवेल ः रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंड्सद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस स्पर्धा नुकतीच चिपळूण येथे झाली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आनंदी भुतडा हिने लॉन टेनिसच्या खेळात दुहेरी गटात प्रथम क्रमांक तसेच एकेरीतही द्वितीय क्रमांक मिळविला. तिचेे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी अभिनंदन केले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply