Breaking News

कर्जत : नेरळजवळील ममदापूर येथील मदरशामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी डोंबिवली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुयश मिळविले आहे. डोंबिवलीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ममदापूर येथील दारूल उलम ईमाम रबबानी मदरशामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शाईझ सिद्दीकी, शोएब मनसुरी या दोन कराटेपटूंनी सुवर्णपदक पटकावले, तर झैद सिद्दीकी, उसामा शेख, इफतिखार अहमद आणि हमाद अली या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक मिळविले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply