Breaking News

उरण येथे रक्तदान शिबिर, 136 रक्तदात्यांनी केले रक्तदान

उरण ः वार्ताहर

श्री अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे उपासना केंद्र उरण व मुळेखंड ह्या उपासना केंद्रांनी रविवारी झालेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. हे शिबिर उरणच्या केडीएस कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी 136 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या  टीमने सहकार्य केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply