Breaking News

खुटारी (ता. पनवेल) : चैतन्यश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविले. या वेळी नंदकुमार म्हात्रे, गोमाशेठ म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, शांताराम म्हात्रे, कुशंद्र म्हात्रे, राजकुमार म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेटरसिक उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply