Breaking News

पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भूपेंद्र पाटील यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते के.ए.म्हात्रे, सुभाष म्हात्रे, विश्वास म्हात्रे, धनाजी म्हात्रे, प्रकाश आमरे, राजेंद्र गोंधळी, रुपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply