Breaking News

तेजस कांडपिळे यांचा वाढदिवस

पनवेल ः महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कांडपिळे यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका अरुणा भगत, तसेच अमरिश मोकल, युवा नेते हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर, आनंद ढवळे, वैशाली जगदाळे, जयश्री धापते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी कांडपिळे यांचे अभीष्टचिंतन केले.

Check Also

साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी

असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …

Leave a Reply