Breaking News

भाजपच्या तालुका अध्यक्षपदी अरुणशेठ भगत, तर शहर अध्यक्षपदी जयंत पगडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन

पनवेल : भाजपच्या तालुका अध्यक्षपदी अरुणशेठ भगत, तर शहर अध्यक्षपदी जयंत पगडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply