Breaking News

पनवेल : नगरसेवक विजय चिपळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी चिपळेकर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष व नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, गोपीनाथ भगत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, प्रदीप भगत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, राजेश गायकर, सुधाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply