Breaking News

गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा शुक्रवारी (दि. 20) झाली. या ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत व सरपंच हेमलता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महिला बचत गट आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेस गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, पंकज पाटील, अरुण कोळी, माजी सदस्या कामिनी कोळी, योगिता भगत, सुनिता घरत, उषा देशमुख, गिरिजा कातकरी, ज्येष्ठ नेत्या अनुसया घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, गव्हाणच्या माजी सरपंच जिज्ञासा कोळी, माजी सदस्या नंदा भोईर, ग्रामस्थ मोतीराम कोळी, एकात्मिक बालविकासच्या पूजा चौगुले आदी उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply