Breaking News

कळंबोली : श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा संयुक्त पुण्यतिथीनिमित्त शहर अध्यक्ष रविनाथ पाटील व नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या पुढाकाराने श्री संत भगवानबाबा चौकाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाला भेट दिली असून आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबत युवा उद्योजक काकासाहेब खाडे, नगरसेविका मोनिका महानवर.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply