Breaking News

कामोठे : दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने शनिवारी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुजाता चिपलेकर, रेश्मा गायकर, सुरेखा चिपलेकर, सपना ठाकूर, सुनंदा म्हात्रे, बेबीबाई पेटकर, जिजाबाई तावरे, संगीता पेटकर, आशा पावणेकर आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply