Breaking News

नवीन पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ आणि अष्टविनायक पीएल 5 ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने माघी गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी भेट दिली व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी नगरसेविका सुशीला घरत, जगदीश घरत यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply