पनवेल : भाजपचे वांगणीतर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष शेळके यांना वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच सतीश मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण म्हात्रे, महेंद्र भोईर, सुधिर पवार, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, राहूल घरत आदी उपस्थित होते.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …