Breaking News

पनवेल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नेवाळी गावातील रोशन काथारा याने सुयश संपादित केले असून, त्याची पोलीस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोशनचे बुधवारी अभिनंदन केले. या वेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, चंद्रकांत काथारा, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश काथारा, मोतीराम काथारा, जयेंद्र काथारा, मारुती काथारा, अनिकेत काथारा आदी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply