Breaking News

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. 15) जाहीर केली. केवळ 11 मतदारसंघ वगळता 37 उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकली आहे.

विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख केला आहे. या यादीत रायगड मतदारसंघातून सुमन कोळी, तर मावळमधून राजाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply