Breaking News

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारा कक्ष

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्राहक व आपल्या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षेसाठी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच माणगाव पोलीस ठाणे येथे प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या व या ठिकाणी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 11) सॅनिटायझर फवारा कक्ष उभारला. पतसंस्थेने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माणगाव नगर पंचायतीला डास फवारणी मशिनही भेट दिली आहे. पतसंस्थेच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply