डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उरण : वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 जयंती निमित्त उरण येथील बौधवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या वेळी बुद्धपूजा घेण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर,  भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, बौधाचार्य महेंद्र साळवी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव विजय पवार, माता रमाई महिला मंडळ सदस्या आदी उपस्थित होते.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply