Breaking News

पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी

पनवेल ः वार्ताहर

रामटेक दिपकेर पेस्ट कंट्रोल (नेरूळ) नवी मुंबई विभागाच्या माध्यमातून खांदेश्वर पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिप पेस्ट कंट्रोलकडून खांदेश्वर पोलीस ठाणे इमारतीत व पोलिसांच्या वापरात येणार्‍या वाहनांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. दीप पेस्ट कंट्रोल यांनी केलेल्या कामाबद्दल खांदेश्वर पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply