Breaking News

दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका मालविका मराठे यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी – दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका मालविका मराठे (53) यांचे दीर्घ आजाराने माहीम येथील राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे. दूरदर्शनच्या वृत्त विभागात 1991 ते 2001 दरम्यान त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून काम केले होते. गेल्या 11 महिन्यांपासून मालविका मेंदूच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. गुरुवारी दुपारी 1 वाजता त्यांचे निधन झाले. मालविका यांनी अनेक वर्ष आकाशवाणीवरही निवेदन केले.

Check Also

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल …

Leave a Reply