Breaking News

उरण ः उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी यांचा वाढदिवस सोमवारी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत तालुका भाजप कार्यालय येथे साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी सोशल डिस्टन्स पाळून भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, युवक तालुका अध्यक्ष शेखर पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, शहर युवक अध्यक्ष निलेश पाटील, रवी कुलकर्णी, नवीन राजपाल, सागर मोहिते, नारायण नाखवा, माजी नगरसेवक राजेश कोळी, जास्मिन गॅस, मनन पटेल, विनायक जयविन्द्र कोळी, शैलेश पोतदार, हितेश शाह, देवेंद्र पाटील, देवेंद्र घरत, मच्छिंद्र पाटील, रोहन म्हात्रे, मनोहर सहतीया आदी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply