Breaking News

पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक व भाजप शहर मंडल सरचिटणीस नितीन पाटील यांच्यामार्फत अर्सेनिक अल्बम  30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल शहर मंडल सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply