Breaking News

‘त्या’ आरोपीचे वकीलपत्र कोणीही न घेण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील इंडिया बुल्स येथे विलगीकरण कक्षातील एका महिलेवर अत्याचार करणार्‍या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी पनवेल तालुका बार कौन्सिल असोशिएशनकडे विविध राजकीय संघटना व संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये त्याचप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणीसुद्धा होत असून पिडीत महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने तिला लवकरच सोडण्यात येणार असल्याचे समजते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply