Breaking News

केळवणेमध्ये शिवजंयती साजरी

केळवणे ः रामप्रहर वृत्त : केळवणे गावामध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रमुख मान्यवर जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश  बालदी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, नगरसेवक कौशिक शहा, उरण उपनगराध्यक्ष कोळी साहेब, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, कर्नाळा विभागीय शिवसेना प्रमुख डॉ. भरत घरत, केळवणे सरपंच अश्विनी घरत, केळवणे ग्रा.पं. उपसरपंच भानुदास गावंड, केळवणे ग्रा.पं. सदस्य सुशिल ठाकूर, केळवणे गाव भाजप अध्यक्ष रामचंद्र मोकळ, युवा नेते संदीप घरत, भाजपचे युवा नेते प्रमोद ठाकूर, केळवणे ग्रा.पं. सदस्या उज्ज्वला ठाकूर, राजेंद्र ठाकूर, पांडुरंग म्हात्रे, सीता ठाकूर, रश्मी गावंड, शर्मिला माळी,

मुक्ता माळी, सागर ठाकूर, गुरुराज ठाकूर, मारुती मोकळ, जयश्री कोळी, रवींद्र माळी, नंदकुमार गावंड, भरत ठाकूर, रमेश ठाकूर, कमलाकर ठाकूर, पांडुरंग पाटील आणि केळवणे ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य व शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांच्यासह शिवप्रेमी नागरिक या वेळी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply