Breaking News

सारडे गावात शिवजयंती साजरी

उरण : बातमीदार

उरण तालुक्यातील सारडे गावात शिवसेना, युवासेना आणि व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी वैभव पाटील, अजय पाटील, अमोल पाटील, प्रसाद म्हात्रे, भूषण पाटील, कानिफनाथ पाटील, गुलशन, प्रशांत भगत, म्हात्रे, शाखाप्रमुख दिलीप पाटील, उपशाखाप्रमुख अशोक पाटील, युवासेना प्रमुख प्रेमनाथ भोईर, उपप्रमुख हरिश्चंद्र जोशी, एस के म्हात्रे, मधुसुदन पाटील, हेमंत पाटील, सुलक्षणा पाटील, विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगवती, भानूदास पाटील, माजी सरपंच संदीप पाटील, विश्वनाथ म्हात्रे, विश्वनाथ माळी, नितीन म्हात्रे, अविनाश पाटील, मिलन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी गोवठणे येथील शिवछत्रपती ब्रास बँड यांच्या वादनाचा कार्यक्रम झाला.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply