Breaking News

नांदा सौख्य भरे

पेण : येथील नरेंद्र हरीभाऊ पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रणाली आणि शंकर नथुराम तांबोळी (रा. शिवणसई, पनवेल) यांचा सुपूत्र चि. समाधान यांचा शुभविवाह शनिवारी पेण येथे उत्साहात पार पडला. वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply