Breaking News

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमी

पनवेल : रामप्रहर वृत्त

उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले तसेच याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी रवींद्र भगत, अमोल देशमुख, अभिजीत जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply