Monday , June 5 2023
Breaking News

भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन

पनवेल : पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, प्रविण खंडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply