Breaking News

श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन

पनवेल : तालुक्यातील दापोली येथे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचे उत्सवाचे 36वे वर्ष आहे. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट देत लक्ष्मी नारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत जितेकर, गोवर्धन डाऊर, दिनेश म्हात्रे, बी. ए. म्हात्रे, राजा पाटील, भगिरथ जितेकर, बबन म्हात्रे, रोशन जितेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …

Leave a Reply