Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांनी घेतले बल्लाळेश्वराचे दर्शन

पाली : प्रतिनिधी

माघी गणेशोत्सवानिमित्त पेण-सुधागड-रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 15) पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मतदारसंघात सुख, समृद्धीची मागणी बल्लाळेश्वराकडे केली व आशीर्वाद घेतले. आमदार पाटील यांनी येथील नियोजन व व्यवस्थापनाचा आढावादेखील घेतला. त्यांच्यासमवेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply