पनवेल ः शहरातील रोहिदास वाड्यामध्ये समाजमंदिराचे काम सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी अधिकार्यांसह पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, शहर अभियंता संजय कटेकर, साळुंखे, बूथ अध्यक्ष प्रवीण मोहोकर, सुशांत मोहिते, बाब्या जाधव आदी उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper