Breaking News

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात जिल्ह्यात अग्रेसर

खालापूर : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात अग्रस्थानी असून, या आरोग्य केंद्राने आत्तापर्यंत एक हजार 800 च्यावर 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करून कोविड विषाणूपासून भयमुक्त केले आहे.

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अनिल शहा, त्यांचे सहाय्यक अधिकारी तसेच संगिता चव्हाण, भगत इत्यादी कर्मचारी कोविड लसीकरण करण्यात यशस्वी झाले आहेत.

यामुळे तालुक्याला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठा आधार वाटत आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply