Breaking News

रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे झाली औषध फवारणी

धाटाव :  प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे परिसरात जंतुनाशक औषधांची फावारणी करण्यात आली.

धाटाव औद्योगीक वसाहतीमध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, एक्सेल स्टॉप येथील सर्व दुकानाबाहेर तसेच परिसरातील नागरी वसाहतींमध्ये रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. सरपंच नितीन वारांगे, उपसरपंच वेदिक डाके, ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, सदस्या वैभवी भगत, राजेश डाके, राजेश भगत, निलेश वारांगे, रितेश घाग, श्रीकांत दरडे, अमोल घाग यांच्यासह सेवाभावी कार्यकर्ते या फवारणीच्यावेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply